भारतीय स्टेट बैंकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2200 जागा
Read This Advt In English
Read This Advt In English

भारतीय स्टेट बैंकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2200 जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदसंख्या : 2200 ( एस.सी.351, एस.टी.231, ओबीसी 590, सर्वसामान्य 1028, अपंग 60 पदे)
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. पदवीच्या अखेरच्या वर्षाला असलेले विद्यार्थी आवेदन करू शकतील.
वयोमर्यादा : 1 एप्रील 2016 रोजी किमान वय 21 व जास्तीत जास्त 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : सामान्य/ओबीसी-600 रू, एससी/एसटी/अपंग 100 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2016
No comments:
Write comments