भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्त्रो) मध्ये विविध पदांच्या 375 जागा

 

भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्त्रो) मध्ये विविध पदांच्या 375 जागा
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्त्रो) मध्ये वैज्ञानिक/अभियंता एस.सी इलेक्ट्रानिक्स (216 जागा), वैज्ञानिक/अभियंता एस.सी मॅकेनिकल (109 जागा), वैज्ञानिक/अभियंता एस.सी. कम्युटर सायन्स (50 जागा), या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क : 100 रू. (महिला, एस.सी./एस.टी., माजी सैनिक, अपंग यांच्यासाठी नि:शुल्क)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs