भारतीय विमानपत्तन प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 158 जागा

 

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 158 जागा
एअरपोर्ट ऑथिरिटी ऑफ इंडियामध्ये मॅनेजर इंजीनिअरींग सिव्हील (67 जागा), मॅनेजर इंजीनिअरींग इलेक्ट्रिकल (48 जागा), मॅनेजर ऑपरेशन (16 जागा), मॅनेजर कमर्शिअल (07 जागा), ज्यु. एक्झीक्युटीव्ह फायनान्स (20 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत अभियांत्रिकी शाखेची पदवी, एम.बी.ए., बि.कॉम. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2016


नोकरभरती महामेळावा - २०१६
लिपिक, कार्यालय सहाय्यक, रिसेप्शनिस्ट, इंजिनियर, अकाऊंटंट यासह अनेक पदांच्या हजारो जागांची त्वरीत भरती.
अहर्ता : १२ वी किंवा पदवीधर ( अनुभव आवश्यक नाही )
आजच मोफत रजिस्टर करा 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs