
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 152 जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक्विझिशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा), रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (3 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (कॉर्पोरेशन एण्ड एसएमई) (1 जागा), झोनल हेड / सिनीअर आरएम-सेल्स (रिटेल एचएनआय) (2 जागा), रिस्क ऑफिसर (मिड-ऑफिस) (1 जागा), कम्पलायन्स ऑफिसर (1 जागा), इन्व्हेस्टमेंट काऊन्सलर (17 जागा), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर – टेक्नॉलॉजी (1 जागा), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटीव्हस (15 जागा) या पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचावी.
ICICI, Axis Bank, HDFC Bank Recruitment Free Registrations

शैक्षणिक अहर्ता :
1) एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर (39 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 2 वर्ष अनुभव
2) रिलेशनशिप मॅनेजर (71 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 3 वर्ष अनुभव
3) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) (03 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 4 वर्ष अनुभव
4) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Corporate & SMEs) (01 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव
5) झोनल हेड /सीनियर RM-सेल्स (Retail HNI) (2 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 10 वर्ष अनुभव
6) रिस्क ऑफिसर (Mid-Office) (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव
7) कंप्लायंस ऑफिसर (1 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 5 वर्ष अनुभव
8) इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स (17 जागा) : कोणत्याही शाखेची पदवी, 3 वर्ष अनुभव
9) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business) (1 जागा) : MBA/MMS/PGDM, 4 वर्ष अनुभव
10) प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology) (1 जागा) : MBA/MMS/PGDM /ME/M. Tech/BE/ B. Tech, 4 वर्ष अनुभव
11) कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव (15 जागा) : पदवीधर
वयोमर्यादा : 1 मार्च 2016 रोजी
एक्वीजीशन रिलेशनशिप मॅनेजर : 22 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर : 23 ते 35 वर्ष
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड ) : 25 ते 40 वर्ष
झोनल हेड : 30 ते 50 वर्ष
रिस्क ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
कंप्लायंस ऑफिसर : 25 ते 40 वर्ष
इन्वेस्टमेंट कौन्सेलर्स : 25 ते 40 वर्ष
प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर : 25 ते 40 वर्ष
कस्टमर रिलेशनशिप एग्जीक्यूटिव : 20 ते 35 वर्ष
(राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी. व अपंगांसाठी 100 रू.)
परीक्षा शुल्क : 600 रू. (एस.सी./एस.टी. व अपंगांसाठी 100 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2016
No comments:
Write comments