
सिडकोमध्ये वर्ग-2 च्या विविध पदांची भरती 221 जागा
सिडकोमध्ये वर्ग-2 च्या असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) (173 जागा), असिस्टंट इंजिनीअर (इलेक्ट्रीकल) (3 जागा), असिस्टंट इंजिनीअर (टेलिकॉम) (1 जागा), ज्युनियर प्लॅनर (16 जागा), फिल्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) (10 जागा), अकाऊंटंट (6 जागा), फिल्ड ऑफिसर (जनरल) (4 जागा), हायर ग्रेड स्टेनोग्राफर (6 जागा), फायर स्टेशन ऑफिसर (1 जागा), सब ऑफिसर (1 जागा) पदांसाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता :
असिस्टंट इंजीनियर (सिव्हील) : सिव्हील/कंस्ट्रक्शन मैनेजमेंट इंजीनियरिंग पदवी, SAP GLOBAL प्रमाणपत्र, 1 वर्ष अनुभव
असिस्टंट इंजीनियर (इलेक्ट्रिकल) : (B.E. Electrical) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी
असिस्टंट इंजीनियर (टेलीकॉम) : (B.E. E&T/Electronics) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग पदवी
जुनिअर प्लॅनर : प्लानिंग पदवीधर
फिल्ड ऑफिसर (आर्किटेक्ट) : आर्किटेक्चर B. Arch / G.D. Arch.मध्ये पदवी/डिप्लोमा, SAP GLOBAL प्रमाणपत्र, 1 वर्ष अनुभव
अकाऊंटंट : वाणिज्य पदवीधर (B.Com), 3 वर्ष अनुभव
फिल्ड ऑफिसर (जनरल) : कायदा पदवी, 3 वर्ष अनुभव
हायर ग्रेड स्टेनोग्राफर – 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग/शॉर्टहँड 100 /40 श.प्र.मि आणि मराठी शॉर्टहँड 100 /40 श.प्र.मि मराठी टायपिंग उत्तीर्ण, 2 वर्षे अनुभव
फायर स्टेशन ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी, फायर इंजीनियरिंग डिप्लोमा, 10 वर्ष अनुभव
सब ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी, उप-अधिकारी व आग प्रतिबंध अधिकारी
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष (मागासप्रवर्गासाठी शिथिलक्षम)
परिक्षा शुल्क : सर्वसाधारण 300 रू. (राखीव प्रवर्गासाठी 150 रू.)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2016
No comments:
Write comments