भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी पदाच्या 134 जागा

 

भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी पदाच्या 134 जागा
भारतीय रिझर्व्ह बँक सर्विसेस बोर्ड, मुंबई येथे ग्रेड ‘बी’ अधिकारी (सामान्य) (134 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी.
A minimum of 60% marks (50% in case of SC/ST/PWD) or an equivalent grade in Bachelor’s degree as well as in 12th and 10th standard examinations. The minimum qualifying percentage or an equivalent grade for the Bachelor's Degree will be in aggregate for all semesters / years.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs