कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागा

 

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या 329 जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या 329 पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेतील वैद्यकीय पदवी/पदव्युत्तर पदवी. पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2015 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs