राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या अनेक जागा

 

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक पदाच्या अनेक जागा 
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विकास सहायक अधिकारी (85 जागा ) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही संवैधानिक विद्यापीठाची पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण (राखीव प्रवर्गासाठी केवळ उत्तीर्ण).
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs