गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 23 जागा

 

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 23 जागा
गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) (1 जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) (1 जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व सांख्यिकी) (1 जागा), उप व्यवस्थापक (एचआर)(1 जागा), उप व्यवस्थापक (वित्त व लेखा)(1 जागा), उप व्यवस्थापक (वित्त व सांख्यिकी) (2 जागा), वरिष्ठ अधिकारी (एचआर)(2 जागा), वरिष्ठ अधिकारी (वित्त व व सांख्यिकी) (5 जागा), वरिष्ठ अधिकारी (विधी) (1 जागा), वरिष्ठ अभियंता (बॉयलर ऑपरेटर) (2 जागा), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) (2 जागा), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल)(1 जागा), कनिष्ठ अभियंता (केमिकल) (3 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs