नोंदणी व मुद्रांक विभाग, बुलढाणा येथे लिपिक टंकलेखकांची पदे

 

नोंदणी व मुद्रांक विभाग, बुलढाणा येथे लिपिक टंकलेखकांची पदे
नोंदणी व मुद्रांक विभाग, सह जिल्हा निबंधक (वर्ग-1) बुलढाणा येथे लिपीक टंकलेखक (9 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण व टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मी. प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2015 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs