भारतीय मानक ब्युरो (बीएसआय) 97 जागा

 

भारतीय मानक ब्युरो (बीएसआय) 97 जागा
भारतीय मानक ब्युरो (बीएसआय), नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ-बी या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील विद्याशाखेतील शास्त्रज्ञ- मेकॅनिकल इंजिनिअरिंग (28 जागा), मॅटॅलर्जिकल इंजिनिअरिंग (12 जागा), सिव्हिल इंजिनिअरिंग (8 जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (20 जागा), इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग (4 जागा), केमिकल इंजिनिअरिंग (12 जागा), केमिस्ट्री (8 जागा), मायक्रोबायोलॉजी (4 जागा), लेदर टेक्नॉलॉजी (1 जागा).
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेतील अभियांत्रिकी पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण (एस.सी./एस.टी. साठी 50 टक्के), एम.एस्सी. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs