रेल्वे भरती बोर्ड मुंबई अंतर्गत लिपीक पदाच्या 651 जागा

 

रेल्वे भरती बोर्ड मुंबई अंतर्गत लिपीक पदाच्या 651 जागा 
अपंगांसाठी विषेश भरती मोहिम
रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत अपंग व्यक्तींसाठी खास भरती मोहिमेतून कनिष्ठ र्क्लाक तथा टायपिस्ट (301 जागा), अकौंन्टस र्क्लाक तथा टायपिस्ट (55 जागा), प्रशिक्षणार्थी र्क्लाक (29 जागा), कमर्शिअल क्लार्क (86 जागा), तिकिट तपासणीस (180 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : एच.एस.सी. उत्तीर्ण व टंकलेखन इंग्रजी ३० किंवा हिंदी 25 श.प्र.मि. प्रमाणपत्र. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2015 
Special GRE Test For Career & Jobs

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs