मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेड नागपूर येथे विविध पदाच्या 42 जागा

 

मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेड नागपूर येथे विविध पदाच्या 42 जागा
मिनरल एक्सप्लोरेशन लिमिटेड नागपूर येथे सिनिअर मॅनेजर (1जागा), मॅनेजर (2 जागा), मॅनेजर (फायनान्स) (1 जागा), असिस्टंट मॅनेजर (एच आर)(2 जागा), असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) (1 जागा), असिस्टंट मॅनेजर (मटेरियल) (2 जागा), लिगल मॅनेजर (1 जागा), अकाऊंट ऑफिसर (1 जागा), अकाऊंटंट (20 जागा), टेक्निकल असिस्टंट (5 जागा), कम्प्यूटर ऑपरेटर (5 जागा), मशनिस्ट (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2015 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs