गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 106 जागा

 

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 106 जागा
गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये वरिष्ठ अभियंता (केमिकल)(14 जागा), वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) (5 जागा), वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल)(6 जागा), वरिष्ठ अभियंता (इन्स्ट्रुमेंटेंशन)(12 जागा), वरिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)(5 जागा), वरिष्ठ अभियंता (इलेक्ट्रीकल) (3 जागा), वरिष्ठ अभियंता (इनस्ट्रुमेंटेंशन)(2 जागा), वरिष्ठ अधिकारी (कॉन्ट्रॅक्ट अँड प्रोक्युअरमेंट) (13 जागा), फोरमन (केमिकल) (3 जागा), फोरमन (मेकॅनिकल) (2 जागा), फोरमन (इलेक्ट्रीकल)(13 जागा), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेंशन)(3 जागा), फोरमन (टेलिकॉम अँड टेलिमेट्रि) (10 जागा), सं.अधीक्षक (मनुष्यबळ) (2 जागा), साहाय्यक निरीक्षक (सुरक्षा) (8 जागा), साहाय्यक (भांडार व खरेदी) (3 जागा), लेखा साहाय्यक (2 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत विद्याशाखेतील अभियांत्रिकी शाखेतील पदवी, अभियांत्रिकी पदविका. तसेच कार्यालयीन पदांसाठी बि.कॉम. व पदवीधर. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs