जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे लिपीक-टंकलेखक पदाच्या 103 जागा

 

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे लिपीक-टंकलेखक पदाच्या 103 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या आस्थापनेवर लिपीक-टंकलेखक (103 जागा) या पदासाठी पात्र या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अहर्ता. मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. इंग्रजी टंकलेखन 40 किंवा मराठी 30 श.प्र.मी. प्रमाणपत्र

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - 400 रू. व मागास प्रवर्ग 200 रू.
वयोमर्यादा : दिनांक 22/09/2015 रोजी किमान 18 व कमाल 33 वर्ष राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम
ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs