निबंधक भागीदारी संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या जागा

 

निबंधक भागीदारी संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या जागा
निबंधक भागीदारी संस्था, मुंबई येथे अधीक्षक (1 जागा), प्रमुख लिपिक (2 जागा), वरिष्ठ लिपिक (4 जागा), लिपिक टंकलेखक (1 जागा), शिपाई (3 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs