युनाइटेड इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 750 जागा

 

युनाइटेड इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 750 जागा
युनाईटेड इंडिया इंश्युरन्स कंपनीमध्ये सहाय्यक (750 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा एच.एस.सी./समकक्ष किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम.
वयोमर्यादा : 30 जुन 2015 रोजी 18 ते 28 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - रू. 450, एससी/एसटी/पीडब्ल्युडी- रू.75
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs