राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विवीध पदे

 

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मध्ये विवीध पदे
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मुंबई आणि दिल्ली येथे दोन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर वरिष्ठ प्रकल्प वित्तीय व्यवस्थापक (1 जागा), विशेषज्ञ अधिकारी (कायदा) (2 जागा), प्रकल्प वित्तीय व्यव्यस्थापक (3 जागा), मुख्य धोका व्यव्यस्थापक (1 जागा), धोका व्यव्यस्थापक (1 जागा), विशेषज्ञ अधिकारी (3 जागा), प्रकल्प सहयोगी सल्लागार/तांत्रिक सल्लागार (4 जागा), संप्रेषण व्यवस्थापक (2 जागा), वरिष्ठ प्रकल्प सल्लागार (1 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs