महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विवीध पदांची भरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विवीध पदांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने कार्यक्रम अधिकारी पदाच्या 2 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागाच्या आस्थापनेवर कार्यक्रम अधिकारी गट-ब (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहायक भाषा संचालक पदाच्या 2 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने मराठी भाषा विभागाच्या आस्थापनेवर सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) गट-ब (2 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने नगर रचनाकार पदाच्या 24 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने नगर विकास विभागाच्या आस्थापनेवर नगर रचनाकार गट-अ (24 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने वास्तुशास्त्रज्ञ पदाच्या 6 जागा 
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने सार्वजनिक विभागाच्या आस्थापनेवर वास्तुशास्त्रज्ञ गट-अ (6 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2015 



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 
लिपीक-टंकलेखक पदांची महाभरती


विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs