बार्टी पुणे अंतर्गत विविध पदाच्या जागा

 

बार्टी पुणे अंतर्गत विविध पदाच्या जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत मानधन तत्त्वावर करार पद्धतीने विभागीय प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (2 जागा), विभागीय सहाय्यक प्रकल्प संचालक (कौशल्य विकास) (3 जागा), प्रकल्प अधिकारी (कोशल्य विकास) (6 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : सदर पदांसाठी आवश्यक पात्रता जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs