आयबीपीएस तर्फे विवीध बँकेत महाभरती

 

आयबीपीएस तर्फे विवीध  बँकेत महाभरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यावतीने प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट या पदाच्या सामायिक भरती प्रक्रियेकरिता आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
वयोमर्यादा : 20 ते 30 दरम्यान (राखीव प्रवर्गासाठी शासननियमानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  1 ऑगस्ट 2015 

विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs