बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या 119 जागा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता पदाच्या 119 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनेवर दुय्यम अभियंता (स्थापत्य) (63 जागा), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) (56 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

Free Career Tips, Interview Guidance & GK

शैक्षणिक अहर्ता : संबंधित विद्याशाखेतील अभियांत्रिकी पदवी, सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2015
तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs