कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदाच्या 1000 जागा

 

कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता पदाच्या 1000 जागा 
कर्मचारी निवड आयोग यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता (1000 जागा) या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : संबंधीत अभियांत्रीकी शाखेत पदवी/पदविका. सविस्तर अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs