RBI रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा

 

रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : शासनमान्य विद्यापीठाची पदवी (किमान 50 टक्के गुण) (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम),  संगणकावर काम करण्यास सक्षम.
वयोमर्यादा : 1 जुन 2015 रोजी किमान 18 व जास्तीत जास्त 28 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2015 



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs