रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक व तलाठी पदभरती

 

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक व तलाठी पदभरती
जिल्हाधिकारी रत्नागिरी कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शिवाय उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 34 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : तलाठी-मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, लिपिक-टंकलेखक-माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन : मराठी 30 श.प्र.मि. सविस्तर अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2015 



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs