सांगली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांची भरती

 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तलाठी व लिपिक पदांची भरती
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली तलाठी व लिपिक पदाच्या एकूण 51 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
लिपिक : 9 जागा 
तलाठी : 42 जागा
शैक्षणिक अहर्ता : लिपिक टंकलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि. व एम.एस.सी.आय.टी अथवा तत्सम (शिथिलक्षम)
तलाठी पदासाठी मान्यताप्राप्त विठापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs