मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वनविभागात वननिरीक्षकाची अनेक पदे

 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वनविभागात वननिरीक्षकाची अनेक पदे
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांर्तगत विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापन करण्यासाठी अमरावती वनविभागात 27 वन निरीक्षकांच्या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) अथवा शासनाने समक्ष म्हणुन घोषीत केलेली परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : उमेदवार हा दि.1 जुन 1985 व 31 मे 1997 नंतर जन्मलेला नसावा. (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जून 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs