रायगड जिल्ह्यात लिपिक-टंकलेखक पदांची भरती

 

रायगड जिल्ह्यात लिपिक-टंकलेखक पदांची भरती
रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा समकक्ष अहर्ता. तसेच टंकलेखन मराठी 30, इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : दि.31 मे 2015 रोजी किमान 18 व कमाल 33 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs