जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास शाखा पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागा

 

जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास शाखा पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विविध पदाच्या जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास शाखा पुणे, सातारा, कोल्हापूर येथे राष्ट्रीय, राज्य नागरी उपजिवीका अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (30 जागा), समुदाय संघटक (36 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी ( प्रथम श्रेणी ) किंवा एम.एस.डब्ल्यु. तसेच कोणत्याही सामाजिक संस्थेतील कामाचा किमान पाच वर्ष कामाचा अनुभव आवश्यक. सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख पुणे 17 जून, सातारा 16 जून, कोल्हापूर 21 जून 2015
अधिक माहिती http://dao2015.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs