पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांची भरती

 

पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांची भरती
पावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र कार्यालय नागपूर येथे डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (11 जागा), डिप्लोमा ट्रेनी (स्थापत्य) (4 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015
यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपल्पब्ध आहे.

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs