भारतीय आयर्विमा महामंडळ मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागा

 


भारतीय आयर्विमा महामंडळ, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या 918 जागा
भारतीय आयर्विमा महामंडळ, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, मुंबई येथे प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (918 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक (मान्यताप्राप्त) विद्यापीठाची पदवी. शैक्षणिक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा : किमान 21 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्ष (1 जुन 2015 रोजी), (राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम)
विद्यावेतन : प्रशिक्षण काळात निवड झालेल्या उमेदवाराला एकुण विद्यावेतन रू. 23836/- मिळेल. त्यानंतर शासन निर्णयानुसार नियमीत वेतनश्रेणी लागू होईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs