केंद्रीय अबकारी, सेवा कर आणि सीमा शुल्क विभागात विवीध पदांची भरती

 

केंद्रीय अबकारी, सेवा कर आणि सीमा शुल्क विभागात विवीध पदांची भरती
केंद्रीय अबकारी, सेवा कर आणि सीमा शुल्क विभागीय कार्यालय, पुणे येथे कर सहाय्यक (9 जागा), लघुलेखक (9 जागा), हवालदार (16 जागा) ही पदे खेळाडू कोट्यातून भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून 2015
अधिक माहिती http://www.punecenexcise.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs