CIDCO शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ फायरमन आणि चालक पदांची भरती

 

CIDCO शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ फायरमन आणि चालक पदांची भरती
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ फायरमन आणि चालक पदांच्या एकूण 84 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
फायरमन : 78 जागा
चालक : 06 जागा
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण तसेच फायरमन प्रशिक्षण अभ्यासक्रम
सविस्तर शारीरीक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2015 



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs