नागपूर महानगर पालीकेंतर्गत विविध पदांच्या 304 जागा

 

नागपूर महानगर पालीकेंतर्गत विविध पदांच्या 304 जागा
नागपूर महानगर पालीकेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स 77 जागा, एएनएम 93 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 29 जागा, फार्मासिस्ट 29 जागा, डाटा इंट्री ऑपरेटर 13 जागा, अटेडंट 27 जागा, वैद्यकीय अधिकारी 17 जागा, स्त्री रोग तज्ञ 7 जागा, बालरोग तज्ञ 7 जागा, औषधी तज्ञ 3 जागा आणि भूल तज्ञ 2 जागा असे एकूण 304 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : सविस्तर शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs