केंद्रीय विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर पदाच्या 4339 जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
केंद्रीय विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर पदाच्या 4339 जागा
केंद्रीय विद्यालय संघटन, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर उपप्राचार्य (30 जागा), वित्त अधिकारी (1 जागा), सहायक (75 जागा), उच्चश्रेणी लिपीक (153 जागा), निम्नश्रेणी लिपीक (312 जागा), अनुवादक (हिंदी) (5 जागा), लघुलेखक (8 जागा), सहायक संपादक (1 जागा), पदव्युत्तर शिक्षक(पीजीटी)- इंग्रजी (45 जागा), हिंदी (20 जागा), भौतिकशास्त्र (38 जागा), रसायनशास्त्र (30 जागा), अर्थशास्त्र (32 जागा), वाणिज्य (68 जागा), गणित (28 जागा), जीवशास्त्र (36 जागा), इतिहास (30 जागा), भूगोल (21 जागा), संगणकशास्त्र (39 जागा) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक-इंग्रजी (72 जागा), हिंदी (67 जागा), सामाजिकशास्त्र (59 जागा), विज्ञान (61 जागा), संस्कृत (62), गणित (70 जागा), शारिरीक शिक्षण (117) व इतर शाखा (146 जगा), ग्रंथपाल (74 जागा), प्राथमिक शिक्षक (2566 जागा), प्राथमिक शिक्षक (संगीत) (73 जागा) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जून 2015 आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23 - 29 मे 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.kvsangathan.nic.inhttp://jobapply.in/kvs या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs