कृषिसमृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प, अमरावती येथे विविध पदाच्या जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
कृषिसमृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प, अमरावती येथे विविध पदाच्या जागा
कृषिसमृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या अर्थसहाय्याने विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ या सहा जिल्ह्यांत राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी लेखाधिकारी (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा), जेंडर एक्सपर्ट (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा), ज्ञान व्यवस्थापन तज्ज्ञ (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा), सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा), संगणक चालक (प्रकल्प व्यवस्थापन कक्ष)(1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जून 2015 आहे. 
यासंबंधीची जाहिरात 22 मे 2015 रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs