रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध पदांच्या 251 जागा

 


रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध पदांच्या 251 जागा
सार्वजनिक बांधकाम मंडळ, रत्नागिरी यांच्या मंडळांतर्गत कनिष्ठ लिपिक 16 जागा, सहाय्यक भांडारपाल 3 जागा, दूरध्वनी चालक 6 जागा, शिपाई 5 जागा, टपाली 1 जागा, चौकीदार 15 जागा, कक्षसेवक 4 जागा, खानसामा 15 जागा, प्रयोगशाळा परिचर 1 जागा, मदतनीस 4 जागा, सफाई कामगार 11 जागा आणि मैलमजूर 170 जागा असे एकूण 251 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
विभाग 1 - रत्नागिरी 
कनिष्ठ लिपिक-15
सहाय्यक भांडारपाल-3
आरक्षण लिपिक-1
दूरध्वनी चालक-6
शिपाई-5
टपाली-1
बंगला चौकीदार-15
कक्षसेवक-4
खानसामा-15
प्रयोगशाळा परिचर-1

विभाग 2 - उत्तर रत्नागिरी 
मदतनीस-2
सफाई कामगार-7
मैलमजूर-104

विभाग 3 -सिंधुदुर्ग 
मदतनीस-2
सफाई कामगार-4
मैलमजूर-66

शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. उत्तीर्ण, टायपींग मराठी 30, इंग्रजी 40, टेलिफोन ऑपरेटर कोर्स, 4 था वर्ग उत्तीर्ण. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मे 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs