अमरावती येथे वनरक्षक पदाच्या 81 जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
अमरावती येथे वनरक्षक पदाच्या 81 जागा
प्रादेशिक निवड समिती, अमरावती यांच्यावतीने जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील (चिखलदरा व धारणी तालुके) स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी वनरक्षक (81 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व जाहिरातीत नमुद शारीरीक पात्रता.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जून 2015 आहे. 
अधिक माहिती forest.erecruitment.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs