भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2000 जागा

 

भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 2000 जागा
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2000 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता (1 सप्टें 2015 रोजी) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त अथवा समकक्ष अहर्ता. पदवी अंतिम वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 600 रू व राखीव प्रवर्ग 100 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 मे 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs