माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक पदाच्या जागा

 

हा कोर्स करणा-यांना भविष्यात 5 कोटी नोकरीच्या संधी
माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक पदाच्या जागा
माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 
शैक्षणिक अहर्ता : स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2015 
यासंबंधीची जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs