सेंट्रल एएफए डेपो खडकी, पुणे येथे चतुर्थश्रेणी पदभरती

 

सेंट्रल एएफए डेपो खडकी, पुणे येथे चतुर्थश्रेणी पदभरती
सेंट्रल एएफए डेपो खडकी, पुणे येथे मजदूर (20 जागा), माळी (1 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्‍यात येत आहेत. 
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून एस.एस.सी.उत्तीर्ण
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 फेब्रुवारी -6 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs