राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पदभरती

 

नोकरी व करीयर बाबत  नियमीत माहितीसाठी येथे क्लिक करा. 
राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पदभरती
राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पालघर/डहाणू नगरपरिषदांकरिता कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी (4 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), स्टाफ नर्स (4 जागा), फार्मासिस्ट (2 जागा), सहाय्यक परिचारिका (7 जागा), प्रयोगशाळा तज्ज्ञ (2 जागा), मदतनीस (2 जागा), आशा (21 जागा) या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख व मुलाखत 23 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात लोकमत 14 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs