नांदेड जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 304 जागा

 


1 Year Online MBA @ Just Rs.7500/-
Free Registration 
नांदेड जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 304 जागा
नांदेड जिल्ह्यातील कोतवाल पदांच्या तालुकानिहाय पदभरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
नांदेड 17 जागा
अर्धापूर 9 जागा
मुदखेड 11 जागा
कंधार 22 जागा
भोकर 20 जागा
उमरी 15 जागा
हदगाव 31 जागा
किनवट 39 जागा
माहूर 19 जागा
हिमायतनगर 14 जागा
देगलूर 25 जागा
मुखेड 21 जागा
बिलोली 23 जागा
नायगाव 24 जागा 
धर्माबाद 13 जागा 
असे एकूण 304 पदे 
शैक्षणिक पात्रता : इयत्ता चौथी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2015



Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs