पर्यावरण विभाग, मंत्रालय मुंबई येथे विविध पदांची भरती

 


पर्यावरण विभाग, मंत्रालय मुंबई येथे विविध पदांची भरती
केंद्र शासनाच्या एन्व्हिस व इतर प्रकल्पांतर्गत पर्यावरण विभाग,मंत्रालय मुंबई येथे 
प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, वेब ॲडमिनिस्ट्रेटर, डाटा ऑपरेटर व टंकलेखक, लघुलेखक, विधी अधिकारी या जागा कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
यासंबंधीची जाहिरात सकाळ 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://mahenvis.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
इतर शासकीय नोकरभरती

केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs