सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो पुणे येथे विविध पदाच्या जागा

 

सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो पुणे येथे विविध पदाच्या जागा
सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो, देहू रोड, पुणे येथे विविध पदाच्या 19 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. 
पदनिहाय जागा व शैक्षणिक अहर्ता 
सुपरिटेंडंट (6 पदे) : कोणत्याही शाखेतील पदवी, भांडार व्यवस्थापन पदवीका अथवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेची पदवीका
लिपिक टंकलेखक (2 पदे) : एच.एस.सी.अथवा समकक्ष, टायपींगचा वेग ३५ श.प्र.मि.(संगणकावर), अथवा ३० श.प्र.मि.हिंदी (संगणकावर)
वाहनचालक (1 पद) : एस.एस.सी. व वाहनचालक परवाना, जड वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव
स्वयंपाकी (1 पद) : एस.एस.सी. व भारतीय स्वयंपाक बनविण्यात प्राविण्य
मजुर (8 पदे) : एस.एस.सी. अथवा समकक्ष
महिला सर्चर (1 पद) : एस.एस.सी अथवा समकक्ष
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 फेब्रुवारी -6 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे.


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs