स्टील ऑथोरिटी ऑफ इंडीया मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीच्या 346 जागा

 

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडीया मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थीच्या 346 जागा
स्टील ऑथोरिट ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (प्रशासकीय) या विभागातील विविध पदाच्या 346 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7-13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.sail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs