महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश पदाच्या 227 जागा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश पदाच्या 227 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश पदाच्या एकुण 227 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : विधी शाखेतील पदवी तसेच उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयातील वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता म्हणुन किमान 3 वर्षांचा वकीली व्यवसायाचा अनुभव.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015
परीक्षा दि 31 मे 2015
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती
इतर शासकीय नोकरभरती





केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs