मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांची भरती

 

मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिनस्त वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 26 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणीक अहर्ता : कोणत्याही शाखेची पदवी ( कायदा पदवीधारकास प्राधान्य), शॉर्टहण्ड 120 श.प्र.मि., इंग्रजी टायपींग 50 श.प्र.मि., शासनमान्य संस्थेचे संगणक प्रमाणपत्र, स्टेनोग्राफर पदाचा अनुभव.(अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा). 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2015 


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs