बीड भूजल सर्वेक्षण कार्यालयात पदभरती

 

बीड भूजल सर्वेक्षण कार्यालयात पदभरती
बीड येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात रसायनी, अनुजैविक तज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा मदतनीस आणि नमुना सहाय्यक पदांच्या एकूण 31 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता
रसायनी : बी.एस्सी.(रसायनशास्त्र), एम.एस्सी (रसायनशास्त्र) असल्यास प्राधान्य, एम.एस.सी.आय.टी.
अनुजैविक तज्ञ : बी.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र), एम.एस्सी.(सुक्ष्मजीवशास्त्र) असल्यास प्राधान्य, एम.एस.सी.आय.टी.
डाटा एंट्री ऑपरेटर : बारावी उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी., मराठी व इंग्रजी टायपींग अनुक्रमे 30 व 40 श.प्र.मि. व इंटरनेट वापराबद्दल माहिती. पदवीधर असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा सहाय्यक : बारावी (सायन्स), पदवीधर असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा मदतनिस : दहावी उत्तीर्ण
नमुना सहाय्यक : दहावी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल 2015


Recruitment In
Infosys, Wipro, Congnizant, HCL, 
Tata Consultancy Services, Tech Mahindra
Education Qualification : Any Graduates 
With Computer Knowledge

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs