निटी मुंबई येथे विविध पदाच्या जागा

 

निटी मुंबई येथे विविध पदाच्या जागा
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनियरिंग (निटी) मुंबई येथे डेप्युटी रजिस्ट्रार(2 जागा), असिस्टंट रजिस्ट्रार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 21 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात 19 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.nitie.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


---------------------------------------------

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs